Eggless chocolate cake recipe in marathi language

    eggless chocolate cake recipe in marathi language
    chocolate eggless cake
    madhurasrecipe eggless cake
  1. Eggless chocolate cake recipe in marathi language
  2. Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿ http://www.youtube.com/c/MadhurasRecipeMarathi?sub_confirmation=1 Chocolate cake is all..

    एगलेस चॉकलेट केक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम2 Jul 2020, 1:46 pm

    आपण चॉकलेट केक घरी अगदी सोप्या पद्धतीनं तयार करू शकता.

    यासाठी लागणारी सामग्री: 1 3/4 कप मैदा, 1/4 कप कोको पावडर, 1 कप दही, 1 कप पिठी साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, ½ बेकिंग सोडा, ½ चमचा मीठ, ½ चमचा व्हॅनिला इसेन्स, ½ कप तेल किंवा बटर, चोको चिप्स, बदामाचे काप आणि पाणी प्रक्रिया: स्टेप १: एका बेकिंग डिशवर तेल किंवा बटरने ग्रीसिंग करून घ्या.

    #CakewithoutOven Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes Subscribe MadhurasRecipe Marathi -.

  3. ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी केक केला केक खुप छान झाला पण साखरेचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे कोको पावडर चा कडवट चव लागत आहे मला वाटते की जेवढ्या प्रमाणात कोरडे मेटेरीयल तेवढं शक्यतो साखर असावी गोड.
  4. Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿ http://www.youtube.com/c/MadhurasRecipeMarathi?sub_confirmation=1 Chocolate cake is all.
  5. Eggless Chocolate Cake, Recipe in marathi language with English subtitles.
  6. Watch and learn how to make Eggless Black Forest Cake recipe from our chef Archana on Ruchkar Mejwani.
  7. बेकिंग डिशमध्ये मैदा घेऊन चांगले पसरवून घ्या.स्टेप २: एका बाउलमध्ये दही आणि पिठी साखर घालून चांगले ढवळून घ्या. मिश्रणामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करा.स्टेप ३: मैदा आणि कोको पावडर मिश्रणात मिसळून सर्व सामग्री नीट मिक्स करून घ्या.

    तेल किंवा बटर घालून ते पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा.स्टेप ४: व्हॅनिला इसेन्स आणि मीठ घालून पुन्हा एकदा सर्व सामग्री नीट मिक्स करून घ्या. चोको चीप आणि कापलेले बदाम त्यात घाला.स्टेप ५: ओव्हनचं टेम्परेचर १८० डिग्रीवर सेट करून केक ३०-४० मिनिटे बेक होण्यासाठी ठेऊन द्या.

    आपला चॉकलेट केक तयार आहे!